मार्गदर्शक सूचना
दिव्यांग व्यक्तींशी संबंधित शासनाच्या महत्त्वाच्या सूचना, कार्यपद्धती व शासन निर्णय — विषयनिहाय.
प्रत्येक सूचनेसोबत दिलेले संक्षिप्त वर्णन केवळ त्या दस्तऐवजाचा विषय सोप्या भाषेत सांगते. सविस्तर तरतुदींसाठी “PDF पहा” वरून मूळ अधिकृत दस्तऐवज वाचा.
सर्व शासन निर्णयांची संपूर्ण यादी महत्त्वाचे शासन निर्णय या पृष्ठावर उपलब्ध आहे.